Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2017 (09:22 IST)
स्विस बॅंकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट होत आल्याची सांगण्यात येत आहे.  आकडेवारीनुसार 2016 मध्ये स्विस बॅंकांमध्ये भारतीयांच्या केवळ 4 हजार 500 कोटी रुपयांच्याच ठेवी उरल्या आहेत. आधीच्या तुलनेत ही रक्कम निम्म्याने घटली आहे. काळ्या पैशाविरोधात मोदी सरकारकडून उचलण्यात येत असलेली कठोर पावले, तसेच स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे स्विस बॅंकेत भारतीयांनी ठेवलेला पैसा घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे स्विस बॅंकेमधील भारतीयांच्या ठेवी घटल्या असल्या तरी इतर देशांकडून ठेवण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा वाढून 96 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 1987 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्विस बॅंकेच्या ठेवीमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments