Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monkeypox: WHO ने मंकीपॉक्सला चिंताजनक म्हटले, पुढील आठवड्यात आपत्कालीन बैठक बोलावली

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (21:50 IST)
अनेक देशांमध्ये मांकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांच्या दरम्यान, WHO याला सामोरे जाण्याची तयारी करत आहे आणि तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. डब्लूएचओचे संचालक डॉ. टेड्रोस अधोनम यांनी सांगितले की, मंकीपॉक्सचा उद्रेक असामान्य आणि चिंताजनक आहे. या कारणास्तव, हा उद्रेक आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी मी पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांअंतर्गत आणीबाणी समितीची बैठक बोलावण्याचे ठरवले आहे. 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments