Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इराण राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होणार सहभागी

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (12:28 IST)
केंद्रीय रस्ता, परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी मंगळवारी इराणच्याचे निर्वाचित राष्ट्रपति मसूद पेज़ेशकियान यांच्या शपथ ग्रहण समारोहात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 
 
नवी दिल्लीः परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी मंगळवारी इराणचे निर्वाचित राष्ट्रपति मसूद पेज़ेशकियान यांच्या शपथ ग्रहण समारोहात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. गडकरी आज सकाळी इराणची राजधानी तेहरान मध्ये आयोजित इराणी राष्ट्रपतींच्या शपथग्रहण समारोहात सहभागी होणार आहे. 
 
इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांच्या अंत्यसंस्कारात उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. भारताला चाबहार बंदर 10 वर्षांसाठी चालवण्याची परवानगी देण्यासाठी रायसी यांनी द्विपक्षीय करारात महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला होता. गेल्या वर्षी इराणच्या ब्रिक्स सदस्यत्वात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments