Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

#WebViral लाइव्ह शोमध्ये होस्टने महिलेला केले किस, प्रेक्षकांनी म्हटले 'यौन हल्ला' (व्हिडिओ)

Webdunia
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016 (15:53 IST)
एका फ्रेंच लाइव्ह टीव्ही शोच्या दरम्यान, होस्टने महिलेच्या गालांवर किस करण्यास मना केल्याने त्याने अशा जागेवर किस केले की   सोशल मीडियावर त्याचा राग दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार वायरल होत आहे. त्याशिवाय प्रेक्षकांकडून तक्रारींचा दौर सुरू आहे.  
 
फ्रेंच टीव्ही शो TPMP (Touche pas à mon poste!) लाइव्ह चालत होता ज्याला जीन माइकल होस्ट करत होते. त्यांच्यासोबत एक्ट्रेस सोरोयादेखील होती. घटनेच्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की होस्ट माइकल सोरोयाच्या गालांवर किस करण्याचे इच्छुक होते पण सोरोया त्यासाठी तयार नव्हती. अशात जीन ने जास्त होशियारी दाखवत, सोरोयाच्या ब्रेस्टवर किस केले. याला प्रेक्षकांनी लाइव्ह बघितले. प्रेक्षक या घटनेमुळे एवढे नाराज झाले की सुपीरियर काउंसिल ऑफ ओडियोविजउल (CSA)जवळ किमान 250 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.     
 
द TPMP फ्रांसचा एक पॉपुलर टीव्ही शो आहे. या शोमध्ये किम कारदेशियां सोबत फ्रांसमध्ये झालेल्या लूटच्या घटनेला मजाकिया अंदाजात नक्कल करण्यात येत होती. यात सोरोया किमच्या भूमिकेत होती आणि माइकल त्या ताळेवाल्याच्या भूमिकेत होते ज्याने किमला रूमच्या बाहेर काढले होते. जेव्हा किसची घटना झाली तेव्हा किम बनलेली सोरोयाला माइकल थैंक्यू म्हणायला सांगितले. त्यासाठी तिला मायकलला किस करण्यास सांगितले गेले. सोरोयाने यावर किस करण्यास मना केले.   
 
फ्रेंच कायद्यानुसार कुठलेही सेक्सुअल ऍक्ट ज्यात हिंसा, धमकी, अचानक कुठली हरकत किंवा दबाव टाकल्यास पाच वर्षांची सजा आणि  75,000 युरोचा दंडाचे प्रावधान आहे. 
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख