Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटल-अडवाणी आरोपी असूनही सन्मान कशासाठी?

Webdunia
मंगळवार, 5 मे 2015 (10:45 IST)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण सन्मान दिल्याबद्दल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सहभागी असलेल्या अटल-अडवाणींना सर्वोच्च पुरस्कार देणार्‍या सरकारकडून आम्ही न्यायाची आशा करूच शकत नाही, असा हल्ला त्यांनी चढवून त्यांनी सरकारविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही हात आहे. 5 डिसेंबरचे त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना   भडकवणारेच होते. ‘जमीन को समतल करना पडेगा.. बैठनेलायक बनाना पडेंगा..’ या वाक्यांतून त्यांनी हवा तो संदेश कारसेवकांपर्यंत पोहोचवला होता. त्या भाषणाचा व्हिडिओ आजही यू-टय़ुबवर आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments