rashifal-2026

अमेरिकेसोबतच्या लष्करी सहकार्यावर शिक्कामोर्तब

Webdunia
वॉशिंग्टन- भारत आणि अमेरिकेला एकमेकांचे लष्करी तळ वापरण्याची संमती देणार्‍या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री अँश कार्टर यांच्या उपस्थितीत झालेल्या या लष्करी सहकार्य करारानुसार (लॉजिस्टिक एक्स्चेंज मेमोरेन्डम ऑफ अँग्रिमेंट- लिमोआ) दोन्ही देश एकमेकांना ‘थेट कारवाईदरम्यान’ सहकार्य करू शकणार आहेत. 
 
या करारानुसार, दोन्ही देशाचे लष्कर इंधन भरण्यासाठी, पुरवठय़ासाठी अथवा दुरुस्तीसाठी एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार आहेत.
 
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments