Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'एलियंस'सोबत केले सेक्स, 12 हायब्रीड मुलांना जन्म दिला...

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2016 (18:15 IST)
अमेरिकेच्या काही महिलांनी दावा केला आहे की त्यांनी एलियनसोबत सेक्स केले आहे. या महिलांनी म्हटले आहे की त्यांच्या मुलांचे वडील एलियंस आहे. एलियन्सशी शारीरिक संबंध स्थापित केल्या नंतर महिलांनी म्हटले की हा फारच छान अनुभव होता. नील्सन आणि एलुना नावाच्या या महिलांनी सांगितले की त्यांचे एलियनपासून 13 मुलं झाले आहे. 
या महिलांचा दावा आहे की एलियनसोबत त्यांचा संसर्ग फारच शानदार राहिला असून त्याला शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही पण हा उत्तेजनेने भरपूर आणि एक अनोखा व वारंवार करणारा अनुभव होता. 
 
बिग्रेट नील्सन अमेरिकाच शहर ऍरिझोना आणि एलुना वर्स लॉस एंजिल्सची राहणारी आहे. तसेच दोघी हायब्रीड बेबी समुदायाच्या सदस्य देखील आहे. या समुदायाच्या सदस्य असल्यामुळे दोघींचे मत आहे की त्यांचे मुलं अंतरीक्षामध्ये एलियंससोबत स्पेसशिपमध्ये राहतात. 
 
नीलसनचे म्हणणे आहे की एलियन फक्त त्याच महिलांना घेऊन जातात ज्यांची जायची इच्छा असते आणि ज्यांना संबंध बनवायचे असतात. त्यांनी सांगितले की मी आपल्या वडिलांसोबत राहते पण मी नेहमी एलियनसोबत संपर्कात असते. हायब्रीड बेबी समुदायाच्या महिलांनी आपल्या मुलांचे चित्र देखील तयार केले आहे. या चित्रांमध्ये ज्या मुलांची कलाकृती तयार करण्यात आली आहे ते दिसतात तर माणसांसारखे पण त्यांचे डोळे काळे आणि फार मोठे आहे. 

अशीच एक 23 वर्षीय महिला एलुनाने दावा केला आहे की एलियनपासून तिचे 3 मुलं आहे आणि तिनी एक हिरव्या पाल सारखे दिसणारे एलियनशी क्लासरूममध्ये बर्‍याच मुलांसमोर संबंध बनवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वांनी म्हटलेकी त्यांनी कधीही आपल्या मुलांची भेट घेतली नाही कारण एलियन त्यांचे भ्रूण सोबत घेऊन गेले होते आणि आपल्या स्पेसशिपमध्येच उन्नत तकनीच्या माध्यमाने मुलांना जन्म दिला.  
एक इतर महिला ब्रिजेटचे म्हणणे आहेकी जगभरात हजारो महिलांनी एलियनच्या हायब्रीड बेबीजला जन्म दिला आहे पण त्यांना कदाचित याबद्दल माहीत नसेल. ब्रिजेट म्हणते की अधिकांश महिलांसोबत एलियन सुप्त अवस्थेत सेक्स करून त्यांचे भ्रूण सोबत घेऊन जातात. 
 
काही चित्रांमध्ये तर मुलांचे सिंग देखील दिसत आहे. आणि काहींचे डोकं माणसांच्या डोक्यापेक्षा जास्त मोठे आहे. महत्त्वाचे म्हणजे पश्चिमी देशांमध्ये बरेच असे समुदाय आहे जे एलियनच्या अस्तित्वात विश्वास ठेवतात आणि त्यांच्या द्वारे पळवून घेऊन जाणारे आणि एलियनशी यौन संबंध बनवण्याचा दावा करता आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य