Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओ...बामा.. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करा ना...

Webdunia
शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (15:04 IST)
नवाझ शरीफांचे अमेरिकेला साकडं
भारतात जातच आहात तर तेवढं काश्मीरचं पहा! आता तरी मध्यस्थी करा...! अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना साकडं घातले आहे.
 
जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येण्याचे आमंत्रण ओबामा यांना देण्यात आले आहे. त्यांनी ते स्वीकारले आहे. या निमित्ताने पाकिस्तानने पुन्हा काश्मीर प्रश्नाचे तुणतुणे वाजवत थेट अमेरिकेलाच मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा प्रश्न सुटण्याची गरज असल्याचेही सांगण्यासही शरीफ विसरलेले नाहीत. पाकिस्तानने या ‘शरीफ’पणे केलेल्या या मागणीला अमेरिकेकडून अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments