Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिमरूडीभोवती दोन भुतं... ( पहा व्हिडिओ)

Webdunia
बॅरंगारूक, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे एका लहान मुलीची आई जेड येट्‍स हिने दावा केला आहे की तिने मुलीच्या मॉनिटर स्क्रीनवर दोन भुतं पाहिले जे तिच्या झोपलेल्या मुलीवर फिरत होते.
 
ही घटना त्यावेळी घडली जेव्हा मुलगी आपल्या बिछान्यात गाढ झोपलेली होती. जेडने म्हटले की तिला आपल्या मुलगी रूबी हिच्याभोवती भूत पाहण्याआधी भुतांवर मुळीच विश्वास नव्हता, पण व्हिडिओ पाहून तिला विश्वास करावा लागला.
 
मेलऑनलाइनसाठी जॅक पोल्डन लिहितात की जेडप्रमाणे भूत त्या मुलीला कोणतीही इजा करतील असे वाटत नाही तरी ही घाबरलेल्या आईने लिहिले आहे की ती रात्रभर झोपू शकली नाही. त्यांनी सांगितले की व्हिडिओत असे दिसतं आहे की रूबी आपल्या घोंगडीत झोपलेली आहे आणि अचानक तिच्यावर एक पांढरी आकृती दिसते. असे वाटतं की या आकृतीचे एक डोके आणि एक शरीर आहे. ही आकृती डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे फिरते आणि मग भीतींकडे जाते. नंतर ही आकृती संकुचित होऊन गायब होऊन जाते. आणि मग येतो दुसरा भूत...

 
पहा व्हिडिओ....

पुन्हा झोपलेल्या मुलीवर एक पांढरी आकृती फिरताना दिसते. आणि काहीवेळाने भीतींकडे वळून गायब होऊन जाते.
 
व्हिडिओ पाहून काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे की यात दोन चेहरे दिसतात. यातून एका म्हातार्‍या बाईचा असावा आणि दुसरा एका लहान मुलीचा.



जेडचे म्हणणे आहे की यादरम्यान खोलीत कोणीच दिसतं नाही आणि जी मुलगी दिसते ती रूबीहून मोठी असावी. ही मुलगी बसू शकते, उभी राहू शकते आणि तिला सांभाळणारी बाई वयस्क आहे. पण जेव्हा ती 
मॉनिटरापर्यंत गेली तोपर्यंत दोघी गायब झाल्या होत्या.
 
एक प्रेक्षकाने म्हटले आहे की व्हिडिओ पाहून असे वाटतं आहे की ते भूत अनुकूल आहेत त्याच्यापासून भिण्याचे काहीही कारण नाही. आणि पुढे कळून येईलच पण तरीही ते आपल्याला रात्री जागायला भाग पडत असतील तर आपण त्यांना येथून जायला सांगायला हवे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments