Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील 10 सर्वात कमी वयाचे शक्तीमान सेलिब्रिटी

Webdunia
मंगळवार, 24 मार्च 2015 (17:21 IST)
Miley Cyrus


 
कमी वयात प्रसिद्धी आणि कमाईच्या हिशोबाने जगातील सर्वात कमी वयाची ताकदवर सेलिब्रिटीत मायली सायरसचे नावा सर्वात वर आहे.  'फोर्ब्स'च्या 2014च्या यादीत, 21 वर्षाची ही अमेरिकी सिंगर 2 अरब 24 कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक मालमत्तेची मालकीण आहे. मागील काही वर्षांमध्ये ती फार चर्चेत होती, पण त्याच्याही तिला फायदाच मिळाला आहे.  
 
Justin Bieber
 
कनाडाचा सिंगर आणि सॉन्गरायटर जस्टिन बीबर मायलीपेक्षा काही महिन्यानेच मोठा आहे. 21 वर्षाचा जस्टिन 80 मिलियन अर्थात 4 अरब 98 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचा मालक आहे. मागील काही दिवसांपासून हा देखील विवादांमध्ये आहे. कधी आपला व्हिडिओ लिक झाल्यामुळे तर कधी विवादित वक्तव्यामुळे.

Kate Upton
वर- 22 वर्ष. पेशा- मॉडलिंग आणि संपत्ती 43 कोटी 62 लाख रुपयांपेक्षा अधिक. ही अमेरिकी मॉडल मागील वर्षात 3 स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझिनच्या कव्हर वर दिसली होती. बरेच नवीन एड डील मिळाले आहे तर काही मिळणार आहे. अर्थात कमाई आणि रुतबा दोन्ही अजून ही वाढणार आहे.  
 
Taylor Swift
टेलर स्विफ्ट फक्त 25 वर्षाची आहे. पण हिच्याजवळ 3 अरब 98 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मागील दिवसांमध्ये या सिंगरचे अल्बम  'रेड'ला लोकांनी फारच पसंत केले होते. कंट्री म्युझिक असोसिएशनने पिनॅकल अवॉर्डाने सन्मानित केले आहे.  

Avicii

 
स्वीडनच्या टीम बर्गलिंगला त्याचे चाहते अविसीच्या नावाने ओळखतात. 25 वर्षांचे अविसी डीजे आणि मिक्सर आहे. 1 अरब 74 कोटी  रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचे मालक आहे. डेब्यू अल्बम 'ट्रू' आणि नंतर 'वेक मी अप'ने फक्त धमालच केला नव्हे तर विक्रीचे सर्व रेकॉर्डही ब्रेक केले आहे.  
 
Kevin Durant

 
अमेरिकी बास्केटबॉल प्लेयर केविनचे वय 26 वर्ष आहे. बॅचलर आहे. 32 मिलियन डॉलर अर्थात 1 अरब 99 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा तो मालक आहे.  
 
Veronica Roth

 
वेरोनिका रॉथ जितकी सौम्य आणि सरळ दिसते, तसेच तिची लेखनी देखील तेवढीच सरळ असून पाठकांच्या मनात घर करते. व्यवसायाने नॉवलिस्ट वेरोनिकाचे वय फक्त 26 वर्ष आहे. तिच्या तीन पुस्तकांची सिरींज 'डायवर्जेंट'ला फार पसंत केले आहे. 1 अरब 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीची ती मालकीण आहे.

Rihanna
बारबाडोसची सिंगर, एक्ट्रेस आणि फॅशन डिझायनर रिहानाचे पूर्ण नाव रॉबिन रिहाना फॅटी आहे. वय फक्त 27 वर्ष आहे पण 2 अरब 99 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तेची मालकीनं आहे. आपला आवाज आणि अंदाजा त्याशिवाय ती सोशल मीडियेत ही चर्चेत असते. आपल्या फँसला ती ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमाने ती भेटत राहते.  
Novak Djokovic
टेनिस स्टार नोवाक जोकोविच 27 वर्षाचा आहे. 2011 ते 2013पर्यंत 12 ग्रेड स्लॅममधून 9च्या फायनलमध्ये भाग घेणारा आणि 5मध्ये विजय मिळवून 2 अरब 36 कोटी रुपयांची इनामी राशी घरी घेऊन गेला आहे. बरेच ब्रँडला तो एंडोर्सपण करत आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments