Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिवंत आहे लादेन!

Webdunia
अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) या गुप्तचर संस्थेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने दावा केला आहे की त्याच्याकडे पुरावे आहेत की ओसामा बिन लादेन जिवंत आणि स्वस्थ आहे. अमरिकेने 2011 मध्ये दावा केला होता की त्यांचा स्पेशल फोर्सने अबोटाबादमध्ये लादेनचा खात्मा केला होता.
 
मास्को ट्रिब्यूनला दिलेल्या एका मुलाखतीत स्नोडेन ने दावा केला आहे की ओसामा बिन लादेन जिवंत असून अनेक वर्षांपासून सीआयएचा एजंट म्हणून काम करीत आहे. त्याला दरमहा सुमारे 65 लाख रुपये रक्कम पुरवली जाते. ही रक्कम त्याचा नसाउ बँक खात्यात काही बनावटी संस्थांचा वापर करून दिली जाते. 
 
तसेच स्नोडेन म्हणाला की लादेन सध्या कुठे राहतो हे माहीत नाही मात्र तो 2013 मध्ये आपल्या पाच पत्नी व मुलांसह एका विलामध्ये राहत होता.
 
स्नोडेनने एनएसएची गुप्त माहिती उघडकीस आणल्याने गदारोळ झाला. त्यानंतर 2013 पासून स्नोडेन फरार असून सध्या त्याने रशियामध्ये आश्रय घेतला आहे. 
 
स्नोडेन म्हणाला, अमेरिकेने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसोबत मिळून त्याला मारल्याचे नाटक केले होते. परंतु लादेन जिवंत असल्याचे बाबत माझ्याकडे सबळ पुरावे आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments