Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाक नरमले ; लख्वीला पुन्हा ‘जाळ्यात’

Webdunia
शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (14:38 IST)
पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी २६/११ हल्यातील प्रमुख सुत्रधार रहमान लख्वीला जामीन मंजूर केल्याने जगभरातून नाचक्की झाल्याने पाकिस्तानने कोलांटीउडी घेत दुसºया एका प्रकरणात लख्वीला अटक केली आहे.
 
लख्वीला जामीन मंजूर झाल्यावर भारतासह विविध देशांतून तीव्र संताप व्यक्त केला होत.  त्यामुळे विशेष न्यायालयाने दिलेल्या लख्वीच्या जामिनाच्या निकालाला लाहोर हायकोर्टात आव्हान देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
 
दरम्यान, लख्वीला जामीन मिळाला असला तरी सरकारच्या मेंटेनन्स आॅफ पब्लिक आॅर्डर  या कायद्यानुसार त्याला जामीनावर सोडता येणार नाही,  असं पाकिस्तानातील अधिकाºयांनी सांगितले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments