Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लादेन-आयएसआय संबंधाचे गूढ कायम

Webdunia
शनिवार, 5 मे 2012 (12:46 IST)
WD
अल-कायदाचा म्होरक्या, कुख्यात दहशतवादी ओसामा-बिन-लादेन आणि पाकची गुप्तहेर संस्था यांच्यातील संबंधाचे गूढ अद्याप कायम आहे. अमेरिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या दस्तावेजात लादेनने पा कच्या अनुषंगाने वापरलेल्या विश्वासू पाकिस्तानी बंधूंनो या शुब्दांचा अद्यापपर्यंत अमेरिकेला अर्धबोध झालेला नाही.

दरम्यान, पाकमधील गुप्तचर संस्थांचा लादेनला पाठिंबा दर्शविणारा एकही पुरावा आतापर्यंत उजेडात आलेला नाही. अबोटाबादेतील लष्करी कारवाइनंतर लादेनच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रावरून लादेन आणि पाक गुप्तचर संस्थेतील संबंध स्पष्ट होत नसल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments