Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिझरीनद्वारे प्रसूती हानिकारकच!

Webdunia
बुधवार, 15 एप्रिल 2015 (10:21 IST)
जगभरात महिलांच्या प्रसूतीप्रसंगी सिझरीन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय.

ऑपरेशनची प्रक्रिया तेव्हाच वापरली जावी, जेव्हा मेडिकलनुसार ती गरजेची असेल, असा सल्ला डब्ल्यूएचओनं दिलाय. ऑपरेशन करून अर्भकाला जन्म देताना त्याचा वाईट परिणाम आईच्या आणि बाळाच्या प्रकृतीवर होत असल्याचं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलंय.

डब्ल्यूएचओमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँन्ड रिसर्चच्या संचालक मेर्लिन टिमरमॅन यांच्या म्हणण्यानुसार, अनेक विकसनशील तसंच विकसित देशांमध्ये ऑपरेशन करून महिलांची प्रसूती केली जाते. जिथे ऑपरेशनची गरज नसेल, अशाही प्रकरणांत ही प्रक्रिया वापरली जाते. हा प्रसूतीचा एक सुरक्षित मार्ग आहे, पण त्याचा नकारात्मक आणि नुकसानकारक परिणाम आई आणि मुलावर होऊ शकतो.

या प्रक्रियेचे नकारात्मक परिणामही होतो. रक्तस्त्राव आणि इतर जोखीम वाढू शकते. विकसनशील देशांतही प्रसूतीदरम्यान आईचा ऑपरेशन टेबलवरच मृत्यू होतो. त्यामागचंही अनेकदा कारण ऑपरेशनच असतं. ब्राझील, साइप्रस आणि जॉर्जिया यांसारख्या काही मध्यम विकसित देशांतही ऑपरेशनच्या माध्यमातून प्रसूतीची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments