Dharma Sangrah

धोनीच्या चाहत्यांनी हर्ष गोयंकाला फटकारले

Webdunia
रायजिंग पुणे सुपरजाएंटचे मालक संजीव गोयंकाचे भाऊ हर्ष गोयंका याला धोनीच्या चाहत्यांनी चांगलेच फटकारले. त्यांनी ट्विटरवरकर्णधार स्टिव्ह स्मिथचे कौतुक करत तर धोनीच्या नेतृत्वावर व फलंदाजीवर टीका केली आहे.  गोयंकाने  ट्‌वीट करून म्हणाले की, महेंद्र सिंह धोनीच्या जागी स्टीव स्मिथकडे रायजिंग पुणे सुपरजाएंट संघाचे नेतृत्व सोपविण्याचा आमचा निर्णय खूपच योग्य होता. स्मिथने सिद्ध केले आहे की, जंगलचा राजा कोण आहे. आपल्या लाजवाब प्रदर्शनाने त्याने धोनीपेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले.’ यानंतर गोयंकाने लगेच ट्विट डिलीट केले.  मात्र यामुळे धोनीच्या चाहत्यांनी त्याला फटकारले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

भारताने तिसरा T20I आठ विकेट्सने जिंकला

वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला

IND W vs SL W: भारतीय महिला संघ तिसऱ्या टी-20 मध्ये मालिका जिंकण्याचा प्रयत्नात उतरेल

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत एका दिवसात 22 शतकं

पुढील लेख
Show comments