Dharma Sangrah

IPL 10: डोक शांत असल्या कोणताही रनरेट अधिक नसतो- धोनी

Webdunia
पुणे- जेव्हा तुम्ही तुमचे डोके शांत ठेऊ शकता, तेव्हा कोणताही रनरेट हा अधिक नसतो. असे महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे. 
 
सनरायझर्स हैदराबाद संघासोबत वादळी खेळी केल्यानंतर त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देत होता. तुम्ही शांत चित्ताने खेळल्यास 10 धावा प्रति षटकसुद्धा सहजपणे काढू शकता, असेही तो म्हणाला. यापूर्वी धोनीने भारतासाठी अनेकदा विजयी खेळी साकारली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

शिखर धवनने सोफी शाइनशी साखरपुडा केला

एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय संघातून बाहेर, आयुष बदोनीची निवड

IND vs NZ: भारताने पहिला एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकला

Ind vs NZ: ऋषभ पंतच्या जागी या खेळाडूला संधी

पुढील लेख
Show comments