Marathi Biodata Maker

धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर

Webdunia
सोमवार, 12 एप्रिल 2021 (16:39 IST)
चेन्नईचा दिल्लीविरोधात पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, असा सल्ला सुनील गावसकरांनी दिला आहे. या सामन्याचे समालोचन करताना गावसकरांनी चेन्नईच्या संघातील नवोदितांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी सातवरव्या क्रमांकावर आला व शून्यावर बाद झाला. या संदर्भात बोलताना, धोनीला सर्व स्तरांवरील सामन्यांचा प्रचंड अनुभव असून त्याने इतक्या खाली खेळता कामा नये. त्याने फलंदाजीला वर खेळायला हवे आणि इतरांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवायला हवा, असे गावसकर म्हणाले.
 
मुंबईमधील वानखेडे स्टेडियमची विकेट फलंदाजीला पोषक होती. प्रथम फलंदाजी करताना आम्हाला जवळपास 20 धावा कमी पडल्या, असे धोनीनेही सामना संपल्यावर सांगितले. जर धोनी तिसर वा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता व चेन्नईने 200 पेक्षा जास्त धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा मिळाला असता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

आयपीएलपूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का, साई सुदर्शनला दुखापत

या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होतील

जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला

पुढील लेख
Show comments