Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युवीवर कर्णधार पदाचा भार नको!

वेबदुनिया
WD
युवराज सिंग एक मॅच विनर आहे. त्याच्यावर कर्णधार पदाचे ओझे असू नये. त्याने संघासाठी सामने जिंकून द्यावेत, अशीच अपेक्षा आहे, असे पुणे वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड यांनी म्हटले आहे.

पुणे वॉरियर्सच्या कर्णधार पदाविषयी ‍डोनाल्ड म्हणाले, नेतृत्वासाठी अँजेलो मॅथ्यूज योग्य पर्याय आहे. आधी आपण रॉस टेलरचा विचार करीत होतो, परंतु तो केवळ 12 सामन्यांसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर तो इंग्लंडला जाईल. सातत्याच्या दृष्टीने मॅथ्युजला जबाबदारी देणे चांगले आहे. मी त्याच्याशी चर्चा केली असून, तो नेतृत्वासाठी आतुर आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments