Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

द्रविडला 20 हजार डॉलर्सचा दंड

वेबदुनिया
WD
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत षटके न टाकल्याबद्दल या संघाचा कर्णधार राहुल द्रविडला 20 हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सदरम्यान सोमवारी सामना झाला. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत ठरलेल्या षटकांपेक्षा दोन षटके कमी टाकली होती.

षटकांची सरासरी न राखल्याबद्दल संघाचा कर्णधार म्हणून द्रविडला दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात राजस्थान रॉयल्स संघाला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या दंडाला सामोरे जावे लगले आहे. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 19 धावांनी विजय मिळविला असून, आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments