Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाब किंग्सने केली कमाल, IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध बनवला रेकॉर्ड

Webdunia
गुरूवार, 2 मे 2024 (14:37 IST)
पंजाब किंग्सने IPL मध्ये कमाल केली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब टीम वारंवार पाच सामने जिंकणारी दुसरी टीम बनली आहे. जेव्हा की चार मॅच मुंबई नंतर पंजाबने चेन्नई च्या मैदानात जिंकले आहे. पाच वेळेस चॅंपियन चेन्नई सुपर किंग्सला कधी IPL चा 'किताब न जिंकणारी टीम पंजाब किंग्सने चारही बाजी जिंकली आहे. एक मे ला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम मध्ये खेळले गेलेले IPL २०२४ च्या 49 व्या मॅचमध्ये पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला सात विकेट ने हरवले. यासोबतच काही रेकॉर्ड पंजाब किंग्सने आपल्या नावे केले. पहिल्यापासून हे रेकॉर्ड मुंबई इंडियाच्या नावे होते. पण चेन्नई विरुद्ध मोठया उपलब्धी पंजाब किंग्सने आपल्या नवे केली आहे. 
 
पंजाब किंग्स IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध वारंवार पाच मॅच जिंकणारी दुसरी टीम बनली आहे. मुंबई इंडियन्सने पहिलेच हा कमल केला आहे. जेव्हा की पंजाबने आपले नाव कमवले आहे. या सिजनमध्ये दोघांमध्ये अजून मॅच होणार आहे. जर त्या मॅचमध्ये पंजाब जिंकला तर तर मुंबईचे रेकॉर्ड तुटेल. याशिवाय पंजाबने एक रेकॉर्ड चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम मध्ये बनवले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम मध्ये तीन पेक्षा जास्त सामना अजूनपर्यंत फक्त मुंबईने जिंकले आहे. पण आता या यादीमध्ये पंजाब किंग्सचे देखील नाव सहभागी झाले आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पाच महिला खेळाडूंचा कराचीत सुटका, सांघिक हॉटेलला आग

पुढील लेख
Show comments