Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रायव्हेट चॅटचा शॉकिंग क्लायमॅक्स

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2015 (16:05 IST)
केवळ सेलिब्रिटीच एमएमएस कांडाचे बळी पडत नाहीत. तसेच केवळ त्यांचे प्रायव्हेट फोटो किंवा मार्फिग केलेले फोटो पॉर्न साइटवर टाकले जात नाहीत. 
 
पण सामान्य माणसांचे सुद्धा काही प्रायव्हेट चॅटिंग लिक होऊन ते पॉर्नसाइटवर टाकले जाऊ शकतात. या संदर्भात एक व्हिडिओ इंडिव्हायरल या यूटय़ूब चॅनलने जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला आहे. त्यात पर्सनल चॅटिंग करणार्‍यांना सावधान केलं आहे. वेबकॅम चॅट-शॉ.किंग क्लायमॅक्स या नावाने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. त्यात आपण जे काही बोलतो, आपला चेहरा आणि शरीराचा काही भाग एक्सपोज केला तर पॉर्न साइटवर अपलोड होऊ शकतो. वेबकॅम हॅकिंग किंवा फोन हॅकिंगद्वारे तुमचे खासगी चॅटिंग पॉर्न साइटवर हॅक होऊ शकतात. या शॉर्ट फिल्ममध्ये एक महिला आपल्या पतीशी वेबकॅमवर चॅटिंग करताना दिसत आहे. 
 
त्यांच्या खासगी गप्पा सुरू आहेत. त्यात पती तिला तिचा टॉप काढायला लावतो. ती टॉप काढते आणि नंतर जो काही क्लायमॅक्स आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहावा लागेल..
 
 
सर्व पहा

नक्की वाचा

अजित पवार बजेटमध्ये शेतकरी, ओबीसी आणि महिलांना निवडणूक खुश करु शकतात

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून

महाराष्ट्रात नवरदेव-नवरी असलेल्या चालत्या बस ने घेतला पेट

इनवर्टर मध्ये लागलेली आग पूर्ण घरात पसरली, आई-वडील आणि 2 मुलांचा मृत्यू

महाराष्ट्र विधान परिषदसाठी 25 जून पासून भरले जातील नामांकन फॉर्म, कधी होईल मतदान, कधी येईल परिणाम?

सर्व पहा

नवीन

पॉस्को केस मधील आरोपीला मुंबई हाय कोर्टाने दिला जामीन

कर्णधार रोहितने T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले

Atishi Hunger Strike: चार दिवसांपासून उपोषणावर असलेल्या आतिशी यांची प्रकृती खालावली

वर्षा गायकवाड यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

'मुंबई मध्ये घटला मराठींचा आकडा, मराठी लोकांना रिजर्व हवे 50% घर', शिवसेना युबीटी नेत्याची मागणी

Show comments