Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हाट्सपमध्ये लवकरच येऊ शकत व्हिडिओ कॉलिंगचे फीचर

Webdunia
सोमवार, 9 मे 2016 (17:22 IST)
सर्वात जास्त उपयोगात येणारा इंस्टँट मेसेजिंग एप, व्हाट्एसप काही नवीन फीचर त्यात जोडणार आहे आणि या लिस्टमध्ये सर्वात वर आहे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा. मागील वर्षी या एपचे एक स्क्रीनशॉट लीक झाले होते. ज्यात व्हिडिओ कॉलचे ऑप्शन दिसत होते.  
 
एंड्रॉयड पोलिसच्या रिपोर्टानुसार, कंपनी लवकरच व्हिडिओ कॉल सुरू करू शकते. व्हाट्सएपला बर्‍याच भाषेत ट्रांसलेट करणाऱ्या यूजर्सने ट्रांस्लेशन करताना Video call आणि Video calling सारख्या शब्दांशी जुळलेल्या वाक्यांना ट्रांसलेट केले आहे.  
 
त्याशिवाय एक स्क्रीनशॉटपण समोर आले आहे ज्यात Video call unavailable at this time चा मेसेज आहे. या तिन्ही कड्यांना जोडले  तर हा अंदाज लावणे चुकीचे ठरणार नाही की कंपनी येणार्‍या दिवसांमध्ये व्हिडिओ कॉलिंगचा बीटा अपडेट करू शकते.  
 
कॉल बेक आणि वॉयसमेल
फोन रडारच्या एका रिपोर्टानुसार, एंड्रॉयड आणि iOSला दिले जाणार्‍या अपडेटमध्ये कॉल बेक फीचर देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमाने बगैर एप उघडल्याशिवाय मिस कॉलचे उत्तर देऊ शकता. त्याशिवाय iOSसाठी वॉयसमेल फीचर देखील जोडण्यात आले आहे.  
 
Zip Files शेयर करण्याचे ऑप्शन
तुम्हाला देण्यात येणारी माहिती म्हणजे नुकत्याच एका अपडेटमध्ये व्हाट्सएपमध्ये पीडीएफ फाइल शेयरिंग फीचर देण्यात आले होते. ताजा अपडेटनंतर आता यूजर्स व्हाट्सएपच्या माध्यमाने कंप्रेस्ड फाइल्स अर्थात ZIP शेयर करू शकतात.  
सर्व पहा

नक्की वाचा

राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता; हे पद का महत्त्वाचं?

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

चीन आणि पाकिस्तानचा एकमेकांवरील विश्वास डळमळीत झालाय का?

राज्यातील या जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई, आयपीएस अधिकारी निलंबित

सर्व पहा

नवीन

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश, जाणून घ्या आत्तापर्यंत काय काय घडलं?

अजित पवार गटाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा शरद पवार गटाचा दावा, शरद पवार म्हणाले-

भावाकडून बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या,आरोपीला अटक

Prajwal Revanna: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एक एफआयआर दाखल

लोकसभेत असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ओवेसींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, संसदेत गदारोळ

पुढील लेख
Show comments