rashifal-2026

एअरटेलचे पुन्हा नवीन प्लान आणले

Webdunia
शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:01 IST)

पुन्हा एकदा  एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने  419च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी तब्बल 168 जीबी डेटा तर  दररोज 2 जीबी डेटा आणि तसेच अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये देण्यात आली आहे.

एअरसेलचा हा नवा प्लॅन पूर्वोत्तर  419 रुपयांचा  राज्यांसाठी असणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करु शकतात. 

तर एअरसेलनं 299 रुपये किंमतीचा दुसरा प्लॅन देखील लाँच केला आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा म्हणजेच दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. जीयोने अनेक नवीन प्लान आणि योग्य अश्या स्कीम दिल्या त्यामुळे ग्राहक वर्ग जीयोला जोरदार प्रतिसाद देत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अनेक जाहिराती आणि नवीन प्लान देवून सुद्धा एअरटेलला मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार संपला; १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमद्वारे निश्चित केले जाईल

राहुल गांधी अयोध्येला भेट देणार, काँग्रेस खासदाराचा दावा

पुढील लेख
Show comments