Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअरटेलची VoLTE सेवा वर्षाच्या अखेर लाँच

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (11:38 IST)

एअरटेलची व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन  (VoLTE) सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केली जाईल. सध्या पाच शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरु आहे, अशी माहिती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी दिली.  एअरटेलने नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’ या सेवेची सुरुवात केली. पोस्टपेड ग्राहक यावर्षी ऑगस्टपासून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

पोस्टपेड ग्राहकांचा महिना संपल्यानंतर प्लॅनमधील उरलेला 3G किंवा 4G डेटा पुढच्या महिन्यात दिला जाईल. मात्र ग्राहकांना यासाठी एक अट असेल. तोच प्लॅन पुढेही चालू ठेवावा लागेल, जो अगोदरच्या महिन्यात चालू होता. अन्यथा डेटाची मुदतवाढ मिळणार नाही.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments