Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करदात्यांना आयकर भरण्यासाठी यूझर फ्रेण्डली अॅप

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (12:08 IST)

सामान्य करदात्यांना आयकर भरणं अधिक सोपं व्हावं यासाठी ‘ऑल इंडिया आयटीआर’ या सरकारी ई-फायलिंग वेबसाईटने आयकर भरण्यासाठी अॅप विकसित केले आहे. आयटीआरचं हे मोबाईल अॅप यूझर फ्रेण्डली आहे. आयकर भरण्यासोबतच रिफंड स्टेटस, एचआरएमधील सूट इत्यादी सुविधाही या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.  विशेष म्हणजे करदात्यांना करासंदर्भात अनेक प्रश्न किंवा शंका असतात. अशा प्रश्नांचं निरसन करण्यासाठीही विशेष सुविधा यात असेल.  हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

अखिल भारतीय आयटीआरचे संस्थापक आणि संचालक विकास दहिया यांच्या माहितीनुसार, “आयकर फायलिंग करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासाठी आणि स्वत:च आपलं आयकर भरता यावं, यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं आहे. या अॅपमुळे आयकर भरण्यासाठी यातील तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज भासणार नाही आणि त्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाही.”

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू

पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू,वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे 3,560 गुन्हे दाखल

दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होणार नाही, द्वारका एक्सप्रेसवेवर बोगदा तयार नितीन गडकरींनी दिली माहिती

वक्फ सुधारणा कायद्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय 15 एप्रिल रोजी याचिकांवर सुनावणी करू शकते

वर्ध्यात भाजपच्या माजी खासदाराला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढील लेख
Show comments