rashifal-2026

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

Webdunia

बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने 'डेटा त्सुनामी' प्लान आणलाय. याआधी बीएसएनएलने ११८ रुपयांचा रिचार्ज प्लान आणला होता. ज्यामध्ये २८ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा मिळतोय. तर ९८ रुपयांच्या पॅकमध्ये २.५१ रुपये प्रती जीबी डेटा मिळतोय. यात रोज १.५ जीबी डेटा मिळणार असून  ९८ रुपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. बीएसएनएलच्या सर्व सर्कलला लागू असणार आहे.

याआधी १४९ रुपयांच्या जियो ऑफरमध्ये २८ दिवसांसाठी रोज १.५ जीबी डेटा मिळतोय. त्याहिशोबाने एक जीबी डेटाची किंमत ३.५ रुपये पडते.  तर एअरटेलदेखील १४९ रुपयांची ऑफर देतेय. ज्यामध्ये ५.३ रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

बुलढाण्यात चारित्र्यावर संशय घेत पती ने केली पत्नी व मुलाची हत्या

नववर्षाच्या दिवशी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावरील व्हीआयपी दर्शन बंद

नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

जपानला मागे टाकत भारत ठरला जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

पुढील लेख
Show comments