rashifal-2026

अँड्रॉइडवरून थेट आयओएसवर

Webdunia
बुधवार, 14 एप्रिल 2021 (14:51 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅपवर नेहमीच नवनवी फीचर्स येत असतात. सध्या एका नव्या फीचरवर काम सुरू असून यामुळे अँड्रॉइडवरील व्हॉट्‌सअ‍ॅप चॅट्‌स आयओएसवर ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. चॅट हिस्ट्री मायग्रेशन असं या फीचरचं नाव असून यामुळे आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवाला फोन घेतल्यास आपली चॅट हिस्ट्री सहज ट्रान्सफर करता येईल. सध्याच्या काळात अँड्रॉइडवरील चॅटहिस्ट्री आयओएसवर ट्रान्सफर करता येत नाही. यामुळे तुमची सगळी हिस्ट्री डिलिट होते. मात्र आता नव्या फीचरमुळे तुमचे अँड्रॉइडमधले चॅट्‌स आयओएसवर अगदी सहज ट्रान्सफर करता येतील.
अभय अरविंद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूं एकत्र आल्याने फायदा महायुतीचा होणार, रामदास आठवले यांचे विधान

मुंबईत 1000 एकर जमिनीवर 50 हजार घरे बांधली जातील, पियुष गोयल यांचा दावा

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

बीएमसी निवडणुकीपूर्वी, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप पक्षात प्रवेश

बीएमसी निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी या मेगा प्रोजेक्ट्सची घोषणा केली

पुढील लेख
Show comments