Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींकडून शिका सोशल मीडियाचा उपयोग: झुकेरबर्ग

Webdunia
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्गने सोशल मीडियाचा अधिक वापर केल्याबद्दल पीएम नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. झुकेरबर्गने आपल्या एफबी टाइमलाइनवर बिल्डिंग ग्लोबल कम्युनिटी नावाने लिहिलेले पत्र पोस्ट रूपात शेअर केले. त्याने सोशल मीडियाद्वारे जनतेशी जुळून राहण्याबद्दल मोदींची प्रशंसा केली.
मार्क ने भारत सरकाराचे उदाहरण प्रस्तुत करत म्हटले की भारताची मोदी सरकारने दाखवून दिले की सोशल मीडियाद्वारे सामाजिक रूपाने जुळणे, जनतेशी संवाद आणि निवडून आलेल्या नेत्यांप्रती जबाबदारी कशी स्थापित केली जाऊ शकते.
 
मार्क म्हणाला वोटिंगव्यतिरिक्त सोशल मीडियाद्वारे जनतेच्या दैनिक मुद्द्यांशी जुळणे चांगला विकल्प आहे. मार्कप्रमाणे जनता आणि नेत्यांमध्ये सरळ संवाद आणि जवाबदार्‍या स्थापित केल्या जाऊ शकतात.
 
मार्कने म्हटले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांशी फेसबुकवर सूचना शेअर करायला सांगतात ज्याने जनता प्रतिक्रिया प्रकट करू शकते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments