Festival Posters

फेसबुकचा नवीन फीचर,कोणत्याही अडचणीशिवाय ऑडिओ व्हिडीओ कॉल करता येतील

Webdunia
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (15:28 IST)
फेसबुकने आपल्या अप मध्ये एक नवीन फीचर समाविष्ट केले आहे.आता अॅप्स न उघडता युजर्स व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल करू शकतील.फक्त काहीच युजर्स या फीचरचा  वापर करू शकतात.चाचणी पूर्ण झाल्यावर कोणीही हे वापरू शकेल. 
 
फेसबुक आपल्या सेवेत आणखी एक नवीन वैशिष्ट्य जोडत आहे.ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग .या मध्ये युजर्स मेसेंजर अॅप्स न उघडता व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल करू शकतील.सध्या याची चाचणी करण्यात येत आहे. यशस्वी झाल्यावर हे फेसबुकवर वापरण्यात येईल.म्हणजे युजर्स आता कोणत्याही मेसेंजर अॅप्स ला न उघडता व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलिंग करू शकतील.
 
सध्या फेसबुकचे मेसेंजर म्हणून एक स्वतंत्र अॅप्स आहे हे मेसेंजर अॅप्स फेसबुकने 2014 साली बनवले होते.24 ऑगस्ट पासून काही युजर्स फेसबुक अॅप्स ने व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करू शकतील.
 
सध्या युजर्सला मेसेज पोस्ट करण्यासाठी स्वतंत्र अॅप्स उघडावे लागते परंतु या वैशिष्ट्यामुळे पुन्हा पुन्हा अॅप्स उघडावे लागणार नाही.कंपनी फेसबुकचे सर्व अॅप्स आणि सेवा एकत्र करण्याच्या प्रयत्नात आहे. या मध्ये युजर्स कोणतेही अॅप्स डाऊन लोड न करता कॉलिंग आणि मेसेजिंग करू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

भारताची स्टार कुस्तीपटू 31 वर्षीय विनेश फोगटने निवृत्तीनंतर पुनरागमनाची घोषणा केली

गोव्यानंतर ओडिशातील एका नाईटक्लब मध्ये भीषण आग, जनहानी नाही

कोकण रेल्वेने डिसेंबरच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक विशेष गाड्यांची घोषणा केली

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments