Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुकचे यूजर्स 2 अब्जापेक्षा जास्त

Webdunia
गुरूवार, 29 जून 2017 (16:37 IST)

सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकच्या  मंथली अॅक्टिव्ह यूजरची संख्या दोन अब्जांच्याही पुढे गेली आहे. पाच वर्षापूर्वी कंपनीनं 1 अब्जांचा आकडा पार केला होता.   फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘तुमच्या सोबतचा प्रवास ही सन्मानाची बाब आहे.’ फेसबुकच्या यूजर्सची संख्या ही आता एखाद्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे. जगाची एकूण लोकसंख्या 7.5 अब्ज आहे. तर फेसबुकचे यूजर्स हे 2 अब्जापेक्षा जास्त आहे.  यावर्षी 31 मार्चपर्यंत फेसबुक सेवांचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या 1.94 अब्ज एवढी होती. यावर्षी पहिल्याच्या तुलनेने ही वाढ 17 टक्क्यानं अधिक आहहे.  ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकनं 1 अब्जांचा आकडा पार केला होता.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: मतदानापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार

मुंबईत एका लोकल ट्रेनला भीषण आग, ट्रेन जळून खाक

रेल्वेने मोठा ब्लॉक जाहीर केला, 10 आणि 11 जानेवारी रोजी 254 लोकल गाड्या रद्द

इंदूरमध्ये भीषण अपघात, माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह 3 जणांचा मृत्यू

मतदान करा आणि मोठी सूट मिळवा! वसई-विरार महानगरपालिका ने मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments