Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुक या वर्षी करणार आहे न्यूज टॅब लाँच : रिपोर्ट

Webdunia
सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (14:22 IST)
फेसबुकने आपल्या नवीन टॅबवर वाचनीय सामग्री प्रकाशित करण्याचा अधिकार विकत घेण्यासाठी नवीन प्रकाशितांना 30 लाख डॉलर्सचा प्रस्ताव दिला आहे. सीएनईटीनुसार, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्माचे याच वर्षी अमेरिकी लोकांना योग्य बातम्यांची सुविधा देण्याच्या लक्ष्य आहे. सीएनबीसीनुसार, “एका चांगल्या न्यूज टॅबमध्ये न्यूज फीड, मेसेंजर आणि घड्याळी सारखे प्रमुख फीचर्स देखील प्रामुख्याने दिसणार आहे.”
 
द वाल स्ट्रीट जर्नल ने या अगोदर म्हटले होते की फेसबुकने आपले न्यूज टॅबसाठी कंटेटच्या लायसंससाठी एबीसी न्यूज आणि द वाशिंगटन पोस्ट सारखे नवीन आउटलेट्सशी गोष्टीकरून त्यांना 30 लाख डॉलर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क जुकरबर्गने एप्रिलमध्ये आपले प्लॅटफॉर्मावर एक न्यूज सेक्शन होईल अशी गोष्ट केली होती.  
 
असे म्हटले जात आहे की हे सेक्शन यूजर्ससाठी निःशुल्क असेल, पण फेसबुक पब्लिशर्सला भुगतान करू शकतो, ज्यांचे काम दाखवण्यात येईल. जुकरबर्ग ने एका पोस्टामध्ये म्हटले, “माझ्यासाठी लोकांना विश्वसनीय बातम्या पोहोचवणे आणि त्याचे समाधान शोधणे महत्वूपर्ण आहे, ज्यामुळे जगभरातील पत्रकार आपले जरूरी काम करू शकतील.”
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments