rashifal-2026

ती १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्स हटवा, सरकारकडून गुगलला सूचना

Webdunia
आधारची सुरक्षा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्समुळे धोक्‍यात असल्याने ही अॅप्स स्टोअरवरून हटविण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून सरकारने अशा प्रकारे गुगलला सूचना देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात असून, आधारमार्फत (यूएडीएआय) सरकारने याबाबत गुगलला कळविले आहे.
 
सरकारने २०१६च्या आधार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेकायदा आणि फसव्या कंपन्या बंद करण्याचे ठरविले आहे. यानुसार १२ संकेतस्थळे, १२ स्मार्टफोन अॅप्स आणि अशा २६ आणखी बेकायदा आणि फसव्या संकेतस्थळांसह अॅप्लिकेशन्सही बंद करण्याचे ठरविल्याचे अहवालावरून समजते. या कंपन्या परवाना नसताना आणि अवाजवी किंमत लावून आधारसंदर्भातील काही सेवा देत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आधार कार्ड डाउनलोड करणे आणि अन्य माहिती पुरविणे यासाठी पैसे आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या खोट्या कंपन्यांच्या आणि त्यांच्या अॅपच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर रुग्णालयात दाखल

How to book Republic Day 2026 ticket प्रजासत्ताक दिन परेड २०२६ पहायची आहे का?

LIVE: ठाकरे गटाचे दगडू सकपाल यांचा शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

यमुना नदीवर पुढील महिन्यात क्रूझ सेवा सुरू होणार; मंत्री कपिल मिश्रा म्हणाले-मुंबईत बांधकाम सुरू

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

पुढील लेख
Show comments