Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गूगलचा इशारा, अँड्रॉइड स्मार्टफोनवर क्रोम वापरात असल्यास, हॅकिंगचा धोका

Webdunia
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (10:51 IST)
गुगलने अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर्सला एक सल्ला दिलेला आहे, जे त्याची हॅकिंग सारख्या धोक्यांपासून संरक्षण करू शकतो. वास्तविक Google आपले सर्च इंजन प्लॅटफॉर्म Google chrome ला वेळोवेळी अपडेट करतो, जेणे करून वापरकर्ते ऑनलाईन मोड वरून सुरक्षितपणे माहिती मिळवू शकेल. पण असे असून देखील हॅकर्स क्रोम मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. या पासून वाचण्यासाठी, Google ने एक नवीन अपडेट प्रसिद्ध केले आहे. तसेच, Google कडून अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना Google chrome च्या नवीन अपडेटला त्वरितच स्थापित करण्याचा सल्ला दिला जात आहे. कंपनीने दावा केला आहे की chrome चे हे अपडेट केलेले ब्राउझर हॅकिंगला पूर्णपणे संपवून देईल.
 
* Google ला बग सापडला -
ZDNet च्या रिर्पोटनुसार गुगल ने एक बग ओळखला आहे, जो अँड्रॉइड डिव्हाईसवर क्रोम सुरक्षा सॅन्डबॉक्सला फसवून हॅकिंग सारख्या घटनांना करायचा. या साठी Google ने एक नवीन सिक्युरिटी किंवा सुरक्षा अपडेट जारी केले आहे. हे अपडेट अँड्रॉइड डिव्हाईसवर क्रोम वापरणाऱ्यांसाठी आहे, जे शून्य दिन भेद्यतेची समस्या सोडवेल. म्हणजे अँड्रॉइड डिव्हाइसला फूलप्रूफ सुरक्षित केले जाऊ शकेल. 
 
* दोन आठवड्यातून तिसर्‍यांदा शून्य दिवसाची असुरक्षा समस्या- 
गेल्या दोन आठवड्यात, तिसऱ्यांदा Google च्या थ्रेड अनालिसिस ग्रुप (TAG) द्वारे शून्य दिवसाच्या असुरक्षे समस्याची ओळख केली गेली. या समस्येला सर्वप्रथम क्रोमच्या डेस्कटॉप आवृत्तीवर ओळखले गेले. तथापि, आता गुगल क्रोमच्या अँड्रॉइड संस्करण किंवा व्हर्जन 86.0.4240.185 वर चालणारे भेद्यता असुरक्षा या मुद्द्यावरून आता कंपनीने एक नवीन अपडेट जाहीर केले आहे.
 
* काही प्रश्नाची उत्तरे Google वरून मिळाली नाही. 
गुगलने अशी काही पुष्टी केली नाही की तीन शून्य दिवसाची असुरक्षता एकमेकांपेक्षा वेगळी आहेत किंवा नाही आणि त्यांचा वापर एकाच हॅकिंग गटा द्वारे झालेला आहे. गेल्या महिन्यात, मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये शून्य दिवसाच्या असुरक्षितेच्या समस्येला Google टीम ने ओळखले होते. शून्य दिवसाची असुरक्षिततेला ज्याला Zero दिवस म्हणून ओळखतात, ही एक संगणक सॉफ्टवेयर असुरक्षा आहे, जी संगणकाचा ज्ञान असलेल्या व्यक्तीस सॉफ्टवेयरचा साहाय्याने सॉफ्टवेयर-आधारित उपकरणांवर प्रभाव पाडण्यास परवानगी देते.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments