suvichar

गुगलकडून १४ अॅप्लिकेशन्सवर बंदी

Webdunia
मंगळवार, 6 मार्च 2018 (16:58 IST)

गुगलने एकूण १४ अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे. यामध्ये खालील अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे. यातील अनेक अॅप्लिकेशन्स ही सोशल मीडियाची असून काही गेम्सचीही आहेत. यात  
Sarahah, TubeMate, CM Installer, TV Portal, AdAway, Grooveshark, PSX4Droid,
Rush Poker, Amazon UnderGround, Viper4Android, Popcorn Time, F-Droid, Xposed Framework, Lucky Patcher यांचा समावेश आहे.

अचानक इतकी अॅप्लिकेशन्स बंद करण्यामागे सुरक्षेचे कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात समावेश आहे. मात्र या अॅप्लिकेशन्सचा नियमित वापर करणाऱ्यांमध्ये या बंदीमुळे नाराजीही व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अॅपल आणि गुगलनं आपल्या अॅप स्टोअरमधून सराह हे अॅप्लिकेशन काढून टाकलं आहे. त्यामुळे यापुढे हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हॉकी इंडिया कडून भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्य राष्ट्रीय शिबिरासाठी ३६ संभाव्य खेळाडू जाहीर

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी ठार

शेतजमिनीच्या विभाजनासाठी लागणारे नोंदणी शुल्क रद्द, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

LIVE: महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर

महाराष्ट्र आरोग्य योजनांकरिता एक डिजिटल व्यवस्थापन प्रणाली बनणार

पुढील लेख
Show comments