Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलने क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवरचा Gmail सपोर्ट बंद होणार

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (09:27 IST)
गुगलने क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार असल्याची घोषणा केली आहे.  Windows XP आणि Windows Vista  या ऑपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर याचा परिणाम होईल असंही गुगलने स्पष्ट केलं.  या वर्षाअखेरपर्यंत Gmail सपोर्ट सुरू असेल मात्र, त्यानंतर बंद होईल अशी घोषणा गुगलने केली.  क्रोम व्हर्जन 53 किंवा त्याहून जुनं व्हर्जनचं ब्राऊझर वापरणा-यांना 8 फेब्रुवारी 2017 पासून बॅनर नोटीफीकेशन दिसेल असं गुगलने सांगितलं.  जुन्या ओएस किंवा ब्राऊझरमध्ये सिक्युरिटी अपडेट मिळत नाही त्यामुळे त्यांना हॅक करणं सोप्पं असतं म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः युजर्स ब्राऊझर्स अपडेट करतात त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम   Windows XP आणि Windows Vista या ऑपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर होणार आहे. जुन्या क्रोम व्हर्जनवर  Gmail  वापरलं तर हॅकिंगचा धोका वाढेल म्हणून ब्राऊझर अपडेट करण्यास आणि नव्या ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्याचं गुगलकडून आवाहन करण्यात आलं आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments