Marathi Biodata Maker

गुगलकडून खास डुडल तयार करून गुरुवंदना

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (11:34 IST)

भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या शिक्षक दिनानिमित्त गुगलनंही खास डुडल तयार करून गुरुला वंदन केलंय.  जीवनात शिक्षणाचं मह्त्त्व खूप मोठं आहे. शिक्षणाशिवाय कोणताही विकास साधणं शक्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान मोठं असतं. त्यांच्या आयुष्याला दिशा देणं, करिअर घडवण्यात शिक्षकांचा म्हणजेच गुरुचा वाटा मोठा असतो. याच गुरुचं महत्त्व गुगलनं आपल्या डुडलमधून सांगितलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments