Festival Posters

आता हॅकर्सची नजर Telegram अॅपवर

Webdunia
मंगळवार, 26 जानेवारी 2021 (17:09 IST)
इंटरनेटवर डेटा चोरी जाण्याची घटना सातत्यानं घडत असतात. अशात हॅकसची नजर आता टेलिग्राम अॅपकडे वळली आहे. बातमीप्रमाणे हॅकर्स टेलिग्राम अॅपच्या बॉटचा वापर करुन फेसबुक यूझर्सचे डिटेल्स अॅक्सेस करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
हॅकर्स अशा यूझर्संना निशाना बनवत आहे ज्यांचा डेटा दोन वर्षांपूर्वी झालेल्या ब्रीच हॅकर्सच्या हाती लागला होता. 2019 मध्ये एका असुरक्षित सर्व्हरवर जवळपास 42 कोटी रेकॉर्ड्स उपलब्ध होते. यात अमेरिका आणि ब्रिटनमधील 15 कोटी यूझर्सचा डेटाही होता. यासाठी बॉटचा वापर केला गेला होता. सहजरीत्या फेसबुक यूझर्सची संपर्क माहिती मिळविण्यासाठी टेलिग्राम बॉटचा वापर केला गेला होता.
 
हा बॉट 19 देशांच्या यूझर्सचा डेटा अॅक्सेस करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तरी आपला संपर्क खाजगी ठेवणार्‍या यूझर्सचा डेटा बॉटला अॅक्सेस करणे शक्य नसल्याचं एका चाचणीतून समोर आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मान्सूनचे अंदमान-निकोबारमध्ये आगमन

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

मोदी सरकारचा चांदीबाबत मोठा निर्णय, आयातीचे नियम कडक केले, जाणून घ्या हे पाऊल का उचलण्यात आले?

LIVE: महाराष्ट्रात २०३१ पर्यंत नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांवर बंदी

काँगोमध्ये प्राणघातक इबोला विषाणू पसरल्याने ८० हून अधिक लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments