suvichar

वोडाफोन-आयडियाचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Webdunia
बुधवार, 28 मार्च 2018 (09:17 IST)
वोडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी येथे दिली. या विलीनीकरणास कंपनी राष्ट्रीय  कायदा लवाद (एनसीएलटी) व सेबीने आधीच मान्यता दिली आहे.  देशात ५जी मोबाइल सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (कोआई) वतीने येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
 
विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या कंपनीसाठी वोडाफोन व आयडियाने गेल्याच आठवड्यात समितीची घोषणा केली. कुमार मंगलम बिर्ला हे अ-कार्यकारी चेअरमन, तर बालेश शर्मा सीईओ असतील. विलीनीकृत कंपनी ग्राहक आणि महसुलाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरणार आहे. जूनअखेरपर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात गदारोळ

मुंबईत सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा कट उधळला; आरपीएफने महिला टोळीच्या ९ सदस्यांना अटक केली

संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गदारोळ, आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

CSKvsMI : मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात शिवशाही बस जळून खाक; प्रवासी सुरक्षित

पुढील लेख
Show comments