Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओ देते ही फ्री सर्विस

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (12:53 IST)

जिओ आणखी एक फ्री सर्विस देते जी अनेकांना माहितच नाही. यामध्ये  जिओ लाँचिंगपासूनच मोफत कॉलर ट्यून सेवा देत आहे. ज्यामध्ये युजर कॉलर ट्यूनमध्ये आवडतं गाणं सेट करू शकतो. इतर कंपन्या ही सेवा देण्यासाठी शुल्क आकारतात. जिओच्या अनेक युजर्स अजून देखील हे माहित नाही की विनामूल्य कॉलर ट्यून कसे सेट करावे.

१. जिओ ट्यून सेट करण्यासाठी, Google Play किंवा App Store मधून jiomusic अॅप डाउनलोड करा.

२. गाण्य़ाचं ऑप्शन पेजच्या उजव्या बाजूस दिसत आहे. तीन डॉट असणाऱ्या ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा. येथे 'JioTune ला निवडा. कॉलर ट्यून सेट होऊन जाईल.

३. या व्यतिरिक्त, आपण प्लेअर मोडमध्ये कोणत्याही गाण्याला सगळ्यात शेवटी दिसणाऱ्या सेट अॅस जिओट्यून बटणावर क्लिक करुन ट्यून अॅक्टीव्ह करु शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments