Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच येणार आहे Jioचा जबरदस्त ऑफर, जाणून घ्या काय आहे यात खास

Webdunia
शनिवार, 22 जून 2019 (16:14 IST)
जास्त करून जिओ चे मोबाइल रिचार्ज ऑफर्ससाठी ओळखले जातात. जिओ छोटे रिचार्जपासून पोस्टपेड ग्राहकांसाठी ऑफर लाँच करत असतो. जियोने या श्रेणीत नवीन ऑफर घेऊन येणार आहे. आता तो जिओ गीगा फायबरवर नवीन प्लान घेऊन येऊ शकतो. असे मानले जाते की हा ऑफर ग्राहकांसाठी पुढील महिन्यापर्यंत सुरू होऊन जाईल.  
 
हा आहे प्लान 
या वर्षी जिओ जिओ गीगा फायबर (Jio GigaFiber) सादर करू शकतो. या ऑफरला देशातील बर्‍याच शहरांमध्ये टेस्ट करण्यात येत आहे. जिओ फायबरचे प्रिव्यू ऑफर देण्यात येत आहे. सध्या हे ऑफर फ्री आहे. यात 100mbps किंवा 50 mbps पर्यंतच्या स्पीडचे ऑप्शन देण्यात येत आहे. त्याशिवाय प्रत्येक महिन्यात 1100 GB डेटा देण्यात येत आहे. हे ऑफर तीन महिन्यासाठी होते, पण आता याच्या लाँचिंगपर्यंत राहण्याची शक्यता आहे.  
 
यात आहे 2 विकल्प 
प्रिव्यू ऑफरमध्ये दोन विकल्प ऑप्शन आहे. पहिल्यात 4,500 रुपयांचा रिफंडेबल सिक्योरिटी अमाउंट द्यावा लागणार असून यात तुम्हाला 100mbpsची स्पीड आणि डुअल WiFi राउटर मिळेल. जेव्हाकी, दुसर्‍या ऑप्शनमध्ये ग्राहकांना 2,500 रुपयांची सिक्योरिटी डिपॉजिटम्हणून द्यावी लागणार आहे. यात 50 mbps ची स्पीड आणि   सिंगल बँड WiFi राउटर मिळेल. सध्या याचे टेस्टिंग सुरू आहे. पण या ऑफरला मिळवण्यासाठी आपल्या एरियाच्या कंपनीशी गोष्ट करावी लागणार आहे.  
 
1600 शहरांमध्ये होईल लाँच 
ही सर्विस देशाच्या 1,600 शहरांमध्ये लाँच होणार आहे. याच्या माध्यमाने ग्राहकांना ब्रॉडबँड-लँडलाइन कोंबो फक्त 600 रुपयांमध्ये मिळेल. या सर्विसच्या माध्यमाने  स्मार्ट होम नेटवर्कशी किमान 40 डिवाइस जोडण्याचे ऑप्शन मिळेल.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments