suvichar

आता थेट मराठीमध्येही ई-मेल आयडी

Webdunia
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (22:39 IST)
आता थेट मराठी भाषेमध्येही ई-मेल आयडी तयार करता येणार आहे. डाटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज या कंपनीने मराठीसह आठ भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी उपलब्ध केले आहेत. यात इंग्रजीसह आता मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलगू आणि बंगाली या भाषांमध्ये ई-मेल आयडीची सुविधा आणली आहे.
 
यासाठी कुणालाही आपल्या आवडत्या नावानं मेल आयडी तयार करु शकतात. फक्त यासाठी याचं अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. साईनअप केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेला आयडी तयार करता येईल. तुमचचे नाव@डाटामेल.भारत असा ई-मेल आयडी मिळेल.
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील प्रफ्फुल पटेल, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश

महाराष्ट्र गेमिंग आणि क्रिएटर इकॉनॉमीला प्रोत्साहन, देवेंद्र फडणवीस यांचे विधान

नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

LIVE: नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले

इस्रायल यापुढे इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले

पुढील लेख
Show comments