Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेटीएम प्रमुखाला ऑफरसाठी एअरटेल आणि जिओ यांच्यात स्पर्धा

Webdunia
दूरसंचार कंपन्यांची आपसात स्पर्धा मोबाइल वॉलेट कंपनी पेटीएम प्रमुख विजय शेखर शर्मा यांच्यासोबत सोशल मीडिया वेबसाईट ट्विटरवर सार्वजनिक झाली. शर्मा यांनी सेवा प्रदाता एअरटेलकडून अधिक डेटा मागितला तर जिओने भाव करत अधिक चांगला प्लान प्रस्तुत केला.
 
शर्मा यांनी ट्विटरवर सांगितले की त्यांनी एअरटेलच्या कस्टमर केयरवर फोन लावून 2,999 रुपय्यांच्या प्लानमध्ये वर्तमान 15 जीबी मासिक सीमाऐवजी 60 जीबी मासिक सेवेचा पर्याय बघितला. यावर रिलायन्स जिओने लगेच प्रतिक्रिया देत शर्मा यांना म्हटले की आता अजून काही नाही, जिओ करा. आम्हाला फोन केल्याशिवाय देखील आपल्याला 499 रूपयात 56 जीबी डेटा मिळत असल्यास 2999 खर्च का करावे.
 
शर्मा यांनी जिओची या ऑफरवर खुशी जाहीर करत ऑफर स्वीकार केला. या दरम्यान एअरटेलच्या सीईओ गोपाल विठ्ठल यांनी पोस्टपेड ग्राहकांना ईमेल द्वारे म्हटले की ते 13 मार्चपासून माय एअरटेल अॅपद्वारे नि:शुल्क डेटा वापरू शकतात.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments