Festival Posters

उन्हाळ्यासाठी पोर्टेबल एसी

Webdunia
शुक्रवार, 3 मार्च 2023 (13:00 IST)
उन्हाळा जवळ आला आहे अशा स्थितित मे जूनच्या उन्हासाठी अगोदरच तयारी करावी लागते. म्हणूनच लोक उन्हाळ्यापूर्वी कुलर आणि एसी दुरुस्त करण्यास सुरुवात करतात. 
 
नवीन एसी घेणे खूप महाग असते, अशा परिस्थितीत पोर्टेबल एसीची माहिती देत आहोत, जे शॉपिंग Amazon वेबसाइट वर उपलब्ध आहे. याची खास गोष्ट म्हणजे हे बॉक्सच्या आकारात येते ज्याला तुम्ही कुठेही नेऊ शकता. 
 
या पोर्टेबल एसीची किंमत 1299 रुपये आहे. 
यात एलईडी मूड लाइट आहे जे 7 वेगवेगळ्या रंगांना सपोर्ट करतो. 
हे एसी एकाच वेळी 3 कार्य करते जसे थंड करणे, आर्द्रता आणणे आणि हवा शुद्ध करणे.
फक्त पाण्याने भरा, प्लग इन करा आणि थंड वार्‍याचा आनंद घ्या. 
कंपनीच्या म्हणण्यानुसार त्याची पाण्याची टाकी 8 तासांपर्यंत चालते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

पुढील लेख
Show comments