Marathi Biodata Maker

रिलायन्स जिओ अव्वलच

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2017 (17:24 IST)

रिलायन्स जिओने जूनमध्ये 18.8 Mbps च्या डाऊनलोड स्पीडसह पुन्हा एकदा सर्वात वेगवान 4G मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. ट्रायने यासंदर्भातील माहिती आणि आकडेवारी जाहीर केली आहे.  जिओचा जूनमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.8 Mbps होता, तर मे महिन्याचा सरासरी डाऊनलोड स्पीड 19.12 Mbps होता. त्यामुळे एकंदरीतच इतर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये जिओ सरस ठरते आहे. रिलायन्स जिओ भारतीय मोबाईल ब्रॉडबँड सेवा बाजारात गेल्या सात महिन्यांपासून इतर 4G मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या तुलनेत सातत्याने पुढे आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार 4G इंटरनेट स्पीड (जून 2017)

  1. रिलायन्स जिओ – 18.8 Mbps
  2. व्होडाफोन – 12.29 Mbps
  3. आयडिया – 11.68 Mbps
  4. एअरटेल – 8.23 Mbps
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

शरद पवारांसह राज्यातील सात खासदारांची राज्यसभेतून निवृत्ती

अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठा लष्करी हल्ला केला, ट्रम्पचा दावा - मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक!

पुढील लेख
Show comments