Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Reliance Jio Happy New Year: जिओची न्यू इयरसाठी खास ऑफर, 630GB डेटा 2023 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉल

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (14:32 IST)
Reliance Jio launches new 2023 rupees plan रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज योजना आणि ऑफर जाहीर केल्या आहेत. Reliance Jio ने 2023 रुपयांचा नवीन प्लॅन Happy New Year 2023 Offer अंतर्गत प्रस्तुत केला आहे.
ऑफर या प्रकारे आहे - 
₹2023 PLAN - 2.5GB/Day Data & Unlimited Calling for 9 Months
ADDITIONAL 23 Days Validity & 75 GB Data on ₹2999 Recharge
 
₹2023 Plan :
फायदे
1. Unlimited Data - 630 GB (2.5GB/Day high speed data thereafter unlimited at 64Kbps)
2. Unlimited Voice Calls
3. 100 SMS/Day
4. Complimentary subscription to Jio Apps
5. Validity - 252 days (28 days * 9 cycles)
 
नवीन ऑन-बोर्डिंगसाठी कॉम्प्लिमेंटरी प्राइम मेंबरशिप लागू होईल
₹2999 Plan: 
1. Unlimited Data – 912.5 GB (2.5GB/Day high speed data thereafter unlimited at 64Kbps)
2. Unlimited Voice Calls
3. 100 SMS/Day
4. Complimentary subscription to Jio Apps
5. Validity -365 days
कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अतिरिक्त फायदे:
 
23 Days extra validity
75 GB extra high speed data
75 GB अतिरिक्त डेटा आणि 23 दिवसांचे अतिरिक्त वैधता व्हाउचर रिचार्जच्या त्याच दिवशी थेट मोहिमेद्वारे प्रदान केले जाईल.

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आमदार अनुप अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली

माझे बुद्धिबळ खेळण्याचे कारण पैसे नाही, असे गुकेशने जिंकल्यावर सांगितले

LIVE: उद्धव व आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

रणजित मोहिते पाटील यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली

साईबाबा मंदिर या दिवशी दर्शनासाठी 3 तास बंद राहणार

पुढील लेख
Show comments