Festival Posters

पुन्हा एकदा जिओ ४ जी मोबाईल फोनची विक्री सुरु

Webdunia

रिलायन्स जिओने ४ जी मोबाईल फोनची पुन्हा एकदा विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता www.jio.com या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल. जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन मोफत मिळणार आहे. 

जिओचा फोन घेण्यासाठी..

- जिओच्या www.jio.com या संकेतस्थळावर गेल्यावर   नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर  मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये पोस्टल कोड टाका. 
- जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा. 
- प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे  १५०० रूपये भरा.  पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर  मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इंग्रजी भाषांतरामुळे विधेयक अडकले, राज्यपालांनी मराठी शिकावे; मुनगंटीवार यांचे विधानसभेत विधान

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात मांडलेली विधेयके सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली

महाराष्ट्र विधानसभेत आज “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026” मांडले जाणार

एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला

अमेरिकेतील एका यहुदी प्रार्थनास्थळावर गोळीबार

पुढील लेख
Show comments