rashifal-2026

जिओचे स्पीड सर्वाधिक

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:27 IST)

देशात 4G सेवा देणाऱ्या प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचं स्पीड सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.  जिओचं जुलैमधील सरासरी डाऊनलोड स्पीड 18.65 mbps इतकं असून, ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
 

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे. त्यामध्ये जिओचं डाऊनलोड स्पीड 18.65 mbps असल्याचं म्हटलं आहे.  दुसरीकडे एअरटेलचं सरासरी स्पीड सर्वात कमी म्हणजे 8.91 mbps इतकं नोंदवण्यात आलं आहे.  या यादीत व्होडाफोन 11.07 mbps स्पीडसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 9.46mbps स्पीडसह आयडीय तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

पुढील लेख
Show comments