Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Smart Payment Ring अंगठीच्या स्पर्शाने होईल पेमेंट, फीचस आणि किंमत जाणून घ्या

Webdunia
Smart Payment Ring टॅक्नोलॉजी जगात अनेक बदल बघायला मिळत असतात. स्मार्ट गॅजेट्सने आपले खास स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 2023 अधिक स्मार्ट गॅझेट्स भारतात आले आहेत, त्यापैकी एक स्मार्ट रिंग आहे. ही स्मार्ट रिंग वापरकर्त्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर म्हणून ओळखली जाते आणि क्षणार्धात पेमेंट करते. एका स्पर्शाने तुम्ही सहज ऑनलाइन व्यवहार करू शकता. आज आम्ही तुम्हाला या स्मार्ट पेमेंट रिंगबद्दल सांगणार आहोत. त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.
 
Smart Payment Ring in India
भारतात boAt आणि Noise ने लोकांसाठी स्मार्ट रिंग प्रस्तुत केली आहे. त्याच्या काही दिवसानंतर इतर इंडियन कंपनी सेवन द्वारे डिजिटल भुगतानासाठी स्मार्ट रिंग आणली आहे. याद्वारे सोप्या पद्धतीने ऑनलाइन पेमेंट करता येऊ शकतं. ही भारताची प्रथम एनएफसी पेमेंट रिंग (India’s First NFC Payment Ring) आहे ज्याद्वारे डिजिटल पेमेंट करता येऊ शकतं.
 
Smart Payment Ring Features
एका टॅपने सोप्यारीत्या पेमेंटची सोय
ही स्मार्ट रिंग लेटेस्ट एनएफसी टॅक्नोलॉजसह
वॉटर आणि डस्ट फ्री स्मार्ट रिंग
स्मार्ट रिंग 7 वेगवेग्ळया आकरात उपलब्ध
स्मार्ट रिंग अॅपद्वारे देखील मॉनिटर करता येऊ शकते
 
7 Ring Price and Availability in India
भारतातील पहिल्या NFC पेमेंट रिंगचे नाव 7 Ring आहे. याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्टलेस पेमेंट करू शकता. भारतीय बाजारपेठेत नवीन 7 रिंग स्मार्ट रिंगची किंमत 7 हजार रुपये आहे. सेव्हनच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ते खरेदी करू शकता. माहितीसाठी जाणून घ्या की boAt च्या स्मार्ट रिंगची किंमत 8,999 रुपये आहे. तर Noise Luna स्मार्ट रिंगची किंमत 15,999 रुपये आहे.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments