Dharma Sangrah

स्मार्टफोनद्वारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (10:47 IST)

आता स्मार्टफोनद्वारेही मधुमेह नियंत्रित करता येऊ शकतो.  संशोधकांनी केलेला दावा असा की, विद्युतीय नेटवर्क निर्मिती करून मधुमेहावर स्मार्टफोनद्वारे नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र, हे नियंत्रण मिळविण्याचीही एक प्रक्रिया आहे. त्यासाठी अर्थराइटिससारख्या आणि सेप्सिसराख्या धोकादायक संक्रमनांवर नियंत्रण मिळवावे लागते. जे पारंपरिक पद्धत अॅक्युप्रेशरपासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रोपंक्चर, न्यूरोमॉड्यूलेशनद्वारेही करता येते. 

न्यूरोमॉडयूलेशनमध्ये अतिवेदना, पेल्विक संबधी समस्यांपासून सुटकारा मिळवता योतो. त्यासाठी इलेक्ट्रिक साधनाच्या मदतीने प्रत्यारोपण केले जाते 'ट्रेड इन मॉलिक्यूलर मेडिसिन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, संशोधकांनी दावा केला आहे की, तांत्रिक प्रक्रियेची मदत घेऊन कोलाईटिस, मधुमेह, लठ्ठपणा, पॅक्रियेटायटिस, पॅरेलिसिस यांसारख्या आजारांवरही नियंत्रण मिळवता येते. 

अमेरिकेतील रटजर्स यूनिवर्सिटीचे लुई अलोआ यांनी सांगितले की, 'आपले शरीर हे एखाद्या घराप्रमाणे आहे. ज्यात अनेक खोल्या असतात. अधारात घरामध्ये प्रवेश करताना आपल्याला जशी प्रकाशाची गरज असते. त्याचप्रमाणे, आपल्या शरीरालाही एका विशिष्ट स्थितीत विद्यूत नेटवर्कची आवश्यकता असते. ' पुढे बोलताना लुई अलोआ यांनी म्हटले की, छोट्या छोट्या प्रतिरोपणे विशिष्ट आजारांममध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात असे सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

म्हाडा मुंबई लॉटरी: २,६४० घरांसाठी तब्बल ८२ हजारांहून अधिक अर्ज! अर्ज भरण्यासाठी केवळ २ दिवस शिल्लक

LIVE: मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर: 'देवगिरी'वर तटकरे-भुजबळ यांच्यात खडाजंगी, पार्थ पवारांची तडकाफडकी एक्झिट

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments