Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल मीडियावर शिवीगाळ करणार्‍यांना दंड

Webdunia
जगभरात सोशल मीडियाचा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे. त्यामुळे जग जवळ आले असले तरीही या माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा महाभागांना छाप लावण्यासाठी व्हिएतनाम सरकारने जबर तदंडाची तरतूद केली आहे. समाजमाध्यमांवर शिवीगाळ करणाऱ्यांबरोबरच अश्लील मजकूर पोस्ट करणे, इतरांची गुपिते जाहीर करणे, फेक अकाऊंट उघडणे, अवमानकारक मजकूर पोस्ट करणे यासाठीही दंड ठोठावला जाणार आहे.
 
मिनिस्ट्री ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन्सच्या वतीने एक परिपत्रक जरी करण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की; कोणत्याही व्यक्तीने समाजमाध्यमांवर खोटी माहिती दिल्यास, कोणत्याही व्यक्तीसाठी अथवा संस्थेसाठी अवमानकारक असलेला मजकूर प्रसिद्ध केल्यास ३ ते ५ कोटी व्हिएतनामी डाँग एवढा दंड थाठविला जाईल.
 
व्यक्ती अथवा संस्थेची गुप्त माहिती तिच्या परवानगीशिवाय उघड करणे, अश्लील मजकूर प्रसिद्ध करणे, मानवी हत्या अथवा कोणत्याही दुर्घटनेची अनावश्यकरीत्या विस्तृत माहिती देणे, अंध:श्रद्धा फैलावणे यांनाही दंड आकाराला जाणार आहे. तसेच इतरांची छायाचित्र अथवा ओळख वापरून खोटे अकाऊंट उघडणे हादेखील दंडनीय अपराध समजला जाईल.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख